

The sugar-free mouth freshener is an easy and healthy addition to your daily diet.
Sakal
वैशाली भोसले
साहित्य : भाजलेली बडीशेप शंभर ग्रॅम, शंभर ग्रॅम धनाडाळ, एक टेबल स्पून ओवा, दोन टेबल स्पून पांढरे तीळ, दोन-चार लवंगा, दोन अगदी लहान दालचिनीचे तुकडे, चार-पाच टेबल स्पून ज्येष्ठमध पावडर.