Ganesh Festival Men's Fashion : गणेशोत्सवात वाढवा तुमचाही रूबाब; तरूणांसाठी बेस्ट आहेत 'हे' आऊटफीट्स, दिसाल एकदम झक्कास..!

Men's Ganesh Festival Fashion: असे काही मेन्स फॅशन ट्रेंड जे तुमची शोभा वाढवतील आणि तुमचा रुबाब कायम ठेवतील.
Men's Ganesh Festival Fashion:
Men's Ganesh Festival Fashion:sakal
Updated on

Celebrate Ganesh Festival With Fashion: लग्न समारंभ आणि फेस्टिव सीजनमध्ये महिला-तरुणींच्या फॅशन बद्दल सर्वच लोक चर्चा करतात. मुलींच्या फॅशन फ्रेंडमध्ये नवी व्हरायटी काय आली आहे याची चर्चा होते. पण पुरुषांना यातून बाजूला ठेवल जातं. कारण, पुरुषांची फॅशन वर्षानुवर्षी तीच आहे. त्यांच्यामध्ये अधिक व्हरायटी पाहायला मिळत नाहीत

महिला साडी, ड्रेस, घागरा चोली, लेहंगा असा कुठलाही पॅटर्न घालू शकतात. पण पुरुष मात्र धोती कुर्ता किंवा शर्ट आणि पॅन्ट यावरच फोकस करतात. त्यामुळे गणपती बाप्पाच्या सणात तुमचाही आनंद द्विगुणीत करायचा असेल तर हे फॅशन ट्रेंड नक्की चेक करा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com