

Best Ganpati Decoration Ideas for Home 2026: Simple & Eco-Friendly
esakal
Best Ganpati Decoration Ideas for Home 2026: गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. यावर्षी १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी आरास आणि सजावटीची जय्यत तयारी केली जाते. गेल्या काही वर्षांत थर्माकोल ऐवजी इको-फ्रेंडली, शाश्वत आणि थीमेटिक (विषयाधारित) सजावटीला मोठी पसंती दिली जात आहे. जर तुम्हालाही या वर्षी घरच्या घरी अगदी सोप्या आणि आकर्षक पद्धतीने बाप्पाची सजावट करायची असेल, तर २०२६ मधील या १० सर्वोत्तम आयडिया नक्की ट्राय करा-