Gen Z Redefining Work: ६३% भारतीय कंपन्यांमध्ये जेन-झींचा एक्स्ट्रा कामाला नकार! 'वर्क-लाइफ बॅलन्स फर्स्ट!'

What Is 'Effort Recession'?: तासन् तास व्यस्त दिसण्यापेक्षा कामाच्या आऊटपुटला प्राधान्य; तरुणाईचा मानसिक आरोग्याकडे वाढता कल...
Effort Recession;The New Workplace Trend Of Gen-z

Effort Recession;The New Workplace Trend Of Gen-z

esakal 

Updated on

Are Gen Z Lazy Or Smart?: गेल्या अनेक दशकांपासून ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणे, सुट्टीच्या दिवशी किंवा कामाच्या वेळेनंतर ईमेलला उत्तरे देणे आणि आपल्या जबाबदारीपेक्षा जास्त काम करणे हे कर्मचाऱ्याच्या समर्पणाचे आणि महत्त्वाकांक्षेचे लक्षण मानले जात होते. मात्र, नव्या पिढीच्या म्हणजेच जेन-झी (Gen Z) कर्मचाऱ्यांच्या आगमनामुळे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मुळे कामाच्या या पारंपरिक संकल्पना पूर्णपणे बदलू लागल्या आहेत.

'ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया २०२६' (Great Place To Work India 2026) च्या ताज्या अहवालानुसार, सध्या कॉर्पोरेट जगतात 'एफर्ट रिसेशन' (Effort Recession) म्हणजेच 'अतिरिक्त प्रयत्न न करण्याचा' ट्रेन्ड वेगाने वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com