AI Relationship Coach : ‘तिला इंप्रेस कसं करायचं?’ ते ‘होकार कसा मिळवायचा?’; प्रेमातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आहे AIकडे

AI Love Advice: प्रेमातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता AIकडे; जेन-झी पिढीचा नात्यांकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन.
AI in Relationships: How Gen Z is Using Chatbots for Love Advice

AI in Relationships: How Gen Z is Using Chatbots for Love Advice

sakal

Updated on

Gen Z Turns to AI for Dating and Relationship Guidance: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आता मित्राची जागा आता एआयने घेतली आहे. आपण कुणाच्या प्रेमात पडलो तर त्याबाबतचा सल्लाही जेनझी पिढीतील तरुणाई एआयकडे मागत असल्याची नवीच माहिती समोर आली आहे.

पूर्वी प्रेमात आवडत्या व्यक्तीचा होकार मिळविण्यासाठी प्रियकर हा मित्रमैत्रिणी सोबत चर्चा करून सल्ला मागत असे. पण जेन झी मात्र आता चक्क मानवी भावना नसलेल्या एआयकडे याबाबत सल्ला मागतात आणि त्याकडेच आपल्या भावना व्यक्त करत आहेत. असा नवा ट्रेंडच सुरू झाला आहे. या ट्रेण्डबाबत काही जेन-झी प्रेमीयुगलांना बोलते केले असता त्यांनी एआयकडून प्रेमप्रकरणातील सल्ला समाधानकारक असल्याचे सांगितले. काही प्रेमात पडलेले युवा तर चॅट- जीपीटीलाच चांगला मित्र मानतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com