Happy New Year 2024 : नववर्षाला सगळ्यात हटके असतील तुमच्या शुभेच्छा, इथे आहेत Mssg,Post चे अनेक ऑप्शन्स

आज पासून एका नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे
Happy New Year 2024
Happy New Year 2024 esakal

Happy New Year 2024 :

आज पासून एका नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. कालच आपण २०२३ वर्षाचा शेवटचा दिवसाला निरोप दिला. आजपासून वर्ष, महिना, तारीख आणि कॅलेंडर बदलेले आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षाच्या दिवशी लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. काही लोक मित्र आणि नातेवाईकांसोबत पार्टी करतात आणि फिरायला जातात. त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतात.

ग्रीटिंग कार्ड किंवा सुंदर वॉलपेपरद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात. वर्ष सुरू होण्यापूर्वी, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना नवीन वर्षाच्या कविता पाठवून शुभेच्छा द्या. येथे तुम्हाला नवीन वर्षाचे काही सुंदर संदेश दिले आहेत, ज्या तुम्हाला सहजपणे व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे कुटुंबातील सदस्यांना पाठवता येतील.

Happy New Year 2024
New Year 2024 : न्यू इयर पार्टीला जाण्यापूर्वी अशी घ्या त्वचेची काळजी

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं.

स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना,

नव्याने फुलवूया

नववर्षाभिनंदन!

Happy New Year 2024
New Year 2024 : नववर्षाच्या स्‍वागतासाठी शिवारातील मेजवानीला पसंती; गावरान कोंबड्यांच्‍या मागणीत मोठी वाढ

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ

आता नवीन आशा घेऊन

आले २०२४ साल

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया

गतवर्षाची गोळाबेरीज करूया

चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया

नवे संकल्प, नव्या आशा

पुन्हा पल्लवित करूया

आपणास, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year 2024
New Year 2024: खबरदार, गड- किल्ल्यांवर पार्ट्या कराल तर..! सह्याद्री प्रतिष्ठान ठेवणार वॉच

दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट

करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!

नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy New Year 2024
Happy New Year 2024 : या देशांत १ जानेवारीला साजरं केलं जात नाही नवं वर्ष, पण का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com