'पॅरिस ऑफ इंडिया', भारताचं हे शहर नक्की का आहे एवढं खास ? जाणून घ्या रंजक इतिहास...

राजस्थानची Pink City; समृद्ध कला-संस्कृतीमुळे भारताचे ‘पॅरिस’ म्हणून ओळखले जाणारे शहर...
Paris of India

Paris of India

Updated on: 

जेव्हा जगातील सगळ्यात सुंदर आणि उत्तम नियोजन असलेल्या शहरांचा विषय निघतो, तेव्हा फ्रान्सची राजधानी पॅरिसचे नाव डोळ्यांसमोर येते. आपल्या भारतातही एक असे शहर आहे, ज्याला ' पॅरिस ऑफ इंडिया' (Paris of India) म्हटले जाते.

हे शहर म्हणजेच राजस्थानची 'पिंक सिटी' जयपूर ! किल्ले, महाल आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जयपूरला ' पॅरिस' का म्हणतात, त्यामागे मुख्य ३ गोष्टी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com