थोडक्यात:
व्यायाम करताना चुकीची पद्धत, वार्म-अपचा अभाव किंवा स्नायूंचा कमकुवतपणा यामुळे गुडघेदुखी होऊ शकते.
गुडघ्यांत टोचणे, आवाज येणे, सूज किंवा जडपणा ही लक्षणं दुर्लक्ष करू नयेत.
योग्य वॉर्म-अप, बर्फाने शेक, योग्य शूज आणि स्ट्रेचिंग करून गुडघ्यांवरील ताण कमी करता येतो.