Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

What Is Cardiac Arrest? : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅकची लक्षणे, कारणे, दोन्हीमधील फरक, सीपीआरचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने करावयाच्या उपायांची माहिती या लेखातून जाणून घेऊया...
Nana Patekar Death Cardiac Arrest Symptoms

Nana Patekar Death Cardiac Arrest Symptoms

esakal

Updated on: 

Nana Patekar death cardiac arrest latest news : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांना गंभीर कार्डियाक अरेस्ट आला होता. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना पहाटे ५.२० वाजता मृत घोषित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com