Navratri 2023 : घागरा, इअररिंग्ज,बिंदी आणि बरंच काही; 500 रूपयात क्रिएट करा गरबा लुक, इथे आहेत बेस्ट ऑफर्स

Ghagra, Earrings, Bindi and many more; Here are the best offers...
Navratri 2023
Navratri 2023 esakal

Navratri 2023 : नवरात्री हा तरूणांचा सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गणेशोत्सवात डॉल्बीवर नाचणारे पाय तितक्याच ठेक्यात नवरात्रीतही गरब्यावर थिरकतात. गरबा, रास दांडिया आजकालच्या पोरींचा आवडता डान्स आहे. गरबा करता यावा म्हणून त्याचे स्पेशल डान्स क्लासही घेतले जातात.

गरब्यात आपणच सगळ्यात जास्त उठून दिसावं असं तुम्हालाही वाटतं असेल. तर एक भन्नाट ऑफर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. सुंदर दिसण्याचा हक्क प्रत्येकीला आहे. पण काहीवेळा आर्थिक अडचणीमुळे महागडे कपडे आणि ज्वेलरी घेणं प्रत्येकीला परवडत नाही. तुमच्या पुढेही हाच प्रश्न असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. (Fashion Tips )

Navratri 2023
Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सवात देवीच्या व्रताचे महत्व काय ? ९ दिवसच का साजरा केला जातो हा उत्सव ?

दुसरी गोष्ट अशी की, एकदा घातलेला घागरा तुम्ही परत पुढील वर्षी घालणार नाही. मग केवळ एखाद्या दिवसासाठी खरेदी करताना त्यात जास्त पैसे गुंतवणे तसे चुकीचेच ठरेल. त्यामुळेच गरब्यासाठी तुम्ही या घागरा आणि ज्वेलरीचा नक्कीच विचार करू शकता.

गरब्यासाठी भरगच्च मिरर वर्क केलेले घागरे तुम्ही पहिल्यापासून पाहत आला आहात. जे टिपिकल गुजराती कुटुंबात इतर सणांवेळीही घातले जातात. पण प्रत्येकीचाच घागरा असा पुन्हा वापरला जाईल असे नाही. तो कपाटातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात पडून राहतो.

Embroidered Semi Stitched Lehenga & choli

तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही हा २६९ मध्ये मिळणारा घागरा घेऊ शकता. यात अनेक कलर्स उपलब्ध आहेत. यामध्ये लेमन कलर लेहंगा आणि निळा रंगाचे ब्लाऊज आहे. तर, ओढणीही पिवळ्या रंगाची आहे.  

Navratri 2023
Navratri 2023  : नवरात्रीत चुकूनही दुर्गामातेला ही फुले वाहू नका, होऊ शकते मोठे नुकसान
तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे
तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहेesakal

Embroidered Semi Stitched Lehenga & Crop Top

ज्यांना Floral Print Saree आवडते. त्यांच्या पसंतीस हा घागरा नक्कीच उतरणार आहे. कारण फ्लोरल फ्युजन साडीसारखेच लेअर या घागऱ्यावर आहेत. जे याला जास्तच आकर्षक बनवत आहेत.

Navratri 2023
Navratri 2023  : यंदाच्या नवरात्रीत घडणार दुर्मिळ योग, या तीन राशीच्या लोकांचे भाग्य पालटणार, आदिशक्तीचा वरदहस्त लाभणार
मॉडर्न आणि युनिक असा हा घागरा तुम्हाला बजेटमध्ये मिळेल
मॉडर्न आणि युनिक असा हा घागरा तुम्हाला बजेटमध्ये मिळेलesakal

Earring And Bindi Set

तुम्ही घागऱ्यावर घालण्यासाठी बिंदी आणि इअरिंग्ज घेण्याचा विचार करत असाल. तर हा असा सेट तुमच्यावर जास्त खुलून दिसेल. तसेही आजकाल फक्त कानातले घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे हे ऑक्साईडमधले दागिने तुम्हाला वेगळा लुक देतील. या तुम्हाला केवळ 129 मध्ये मिळतील.

Navratri 2023
Navratri Festival: येवल्यातून पटेल कुटुंबीयांची कच्छ गुजरातकडे नवरात्रीनिमित्त सायकलयात्रा रवाना!
हा असा सेट तुमच्यावर जास्त खुलून दिसेल
हा असा सेट तुमच्यावर जास्त खुलून दिसेलesakal

Alloy Gold-plated Ruby Red, Gold jewellery Set 

सध्या एकच गळ्यातले असेल असा सेट नाही. तर, दागिन्यांचा फुल सेट खरेदी करण्याकडे तरूणींचा कल असतो. कारण, एखादा सेट आपण दोन ते तीन प्रकारे आपण वापरू शकतो. तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर या सेट पेक्षा स्वस्त आणि भारी काहीच नसेल. हे सेट 55 आणि 34 रूपयातही तुम्हाला मिळतील.

दागिन्यांचा फुल सेट खरेदी करण्याकडे तरूणींचा कल असतो
दागिन्यांचा फुल सेट खरेदी करण्याकडे तरूणींचा कल असतोesakal
Navratri 2023
Navratri 2023: नवरात्रौत्सवात गृहप्रवेश करणे मानले जाते शुभ; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com