

FM Nirmala Sitharaman Honors Tamil Heritage in Magenta Kanchipuram Saree
Sakal
Significance of FM Nirmala Sitharaman’s saree choice today: आज 1 फेब्रुवारी रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये सरकार कोणते नवीन बदल करणार आहे, कशावर कर वाढणार आणि कशावरचे कमी होणार यावर सगळ्यांचं जेवढं लक्ष असतं, तेवढंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यावर्षी कोणत्या राज्याची साडी नेसणार यावरही लक्ष असतं.