
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. त्यामुळे, गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गणपती बाप्पांच्या सजावटीच्या साहित्यापासून ते अगदी पूजा साहित्यापर्यंत सर्व काही बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे, नागरिक देखील गर्दी करताना दिसत आहेत.