Raksha Bandhan 2023 : यंदा राखीला भावाला गिफ्ट करा या प्रकारचा स्टायलिश कुर्ता, इथे मिळेल बंपर डिस्काउंट

रक्षाबंधनाला तुमच्या भावासाठी गिफ्ट खरेदी करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 esakal

Gifts On Raksha Bandhan Festival 2023 : बहीण भावाच्या नात्याचा सोहळा रक्षा बंधन. या सणाची वाट बहिण-भाऊ वर्षभर बघत असतात. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आयुष्यभर तो तिचे रक्षण करेल आणि सुख-दुख:त तिला साथ देईल असे वचन देतो. भाऊ यावेळी बहिणीला काहीतरी खास गिफ्ट देतो.

मात्र हल्ली बहिणीसुद्धा भावासाठी काहीतरी खास गिफ्ट खरेदी करत भावाला सर्प्राइज देतात. तुम्हालाही रक्षाबंधनाला तुमच्या भावासाठी गिफ्ट खरेदी करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.

मेन ब्लू इंडिगो कुर्ता

मुलांना सणासुदीला किंवा इतरही महत्वाच्या कार्यात कुर्ता घालायला आवडतं. तुमच्या भावासाठी तुम्ही कुर्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खालील वेबसाइटवर तुम्हाला भन्नाट ऑफर मिळेल.

अॅमेझॉन शॉपिंग वेबसाइटवर या दिवसांत खास ऑफर ठेवण्यात आली आहे. या ऑफर्समध्ये तुम्हाला तुमच्या भावासाठी अफोर्डेबल रेट्समध्ये कुर्ता मिळेल.

तुमच्या भावाला इथनिक कुर्ता सेट द्यायचा असेल तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. वरील कॉम्बिनेशन आकर्षक असून मुलांना हे कॉम्बिनेशन फार सुट करतं. याची फिटिंग आमि स्टिचिंगसुद्धा कमालीची आहे. (Lifestyle)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023: वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो देशातील प्रत्येक राज्यात रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या

कॉटन ब्लेंड प्रिंटेड कुर्ता

रक्षाबंधनाच्या दिवशी घालण्यासाठी हा ऑप्शनसु्द्धा बेस्ट आहे. हा डार्क ब्लू कलर कुठल्याही बॉटमवर सूट करेल. याची प्रिंटेड डिझाइन फार सुरेख आहे .

इम्ब्रॉयडर्ड प्युअर कॉटन कुर्ता

हा एक पार्टी वियर कुर्ता आहे. याचा कलर सुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही फॅमिली गॅदरिंग, फेस्टिव्हल किंवा कुठल्याही खास क्षणी हा कुर्ती घालू शकता.

जॅकर्ड सिल्क लाँग कुर्ता

रक्षा बंधनाला तुम्ही भावासाठी हा कुर्ता सुद्धी खरेदी करू शकता. सिल्कचा कुर्ता, ज्यावर जॅकर्ड प्रिंटेड डिझाइन आहे तो मुलांवर अगदी उठून दिसतो. हा कुर्ता पार्टी वियरसाठीसुद्धा बेस्ट आहे. (Discount Offers)

चिकनकारी कुर्ता

तुमच्या वार्ड्रोबमध्ये एकतरी चिकनकारी कुर्ता असायलाच हवा. हल्ली सगळीकडे त्याचीच क्रेझ तरूणांमध्ये दिसून येते. तुमच्या भावाकडे हा पॅटर्न नसेल तर गिफ्ट करण्यासाठी हे ऑप्शन बेस्ट ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com