Hair Care tips : केस हेल्दी करण्यासाठी हे ५ पॉईंट्स लक्षात ठेऊन वापरा ॲपल साइडर

धूळ, माती, प्रदुषण केसांचे पोषण आणि मुलायमता घलवते. अशावेळी ॲपल साइडर व्हेनिगर केसांना अनेक प्रकारांनी फयदा पोहचवते.
Hair Care tips
Hair Care tips

सफरचंदाची बी अर्थात ॲपल साइडरपासून बनवलेले व्हेनिगर आजकाल प्रत्येक घरगुती उपायात ऐकायला व बघायला मिळतो. ॲपल साइडरचे खूप फायदे आहेत. परंतु हे ॲसेडिक असल्याने याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

ॲपल साइडर व्हेनिगरने केसांना मिळतील हे फायदे

१) ॲपल साइडर व्हेनिगरमध्ये अल्फा फाइडरोक्सी ॲसिड असते. जे डोक्यावर जेंटल एक्सफोलिएटर प्रमाणे काम करते. यामुळे स्काल्पची सफाइ होते व डेड स्कीन निघून जाते.

Hair Care tips
Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या

२) ॲपल साइडर व्हेनिगर लावण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे एक मग पाण्यात २-४ चमचे ॲपल साइडर व्हेनिगर टाकून हलवून घ्यावे. या पाण्याने स्काल्पला मसाज करावा.

३) यात ॲसिडिक कंटेन्ट अधिक असल्याने हे सरळ डोक्यावर न लावता पाण्यात मिसळूनच लावावे. नाहीतर केसांना नुकसान पोहचते.

Hair Care tips
घरच्या घरीच तयार करा ॲपल जाम; बाजारातून खरेदी करण्याची गरज काय?

४) एक चमचा मधात ॲपल साइडर व्हेनिगर मिक्स करून केसांना शॅम्पू करून झाल्यावर हे मिश्रण मुळापासून टोकापर्यंत लावावे. १० मिनीटे ठेऊन मग केस धूवावे. यामुळे केस सॉफ्ट होतात व इतर तक्रारीदेखिल दूर होण्यास मदत होते.

५) एका अंड्यात एक चमचा कॅस्टर ऑइल, एक चमचा सफरचंदाच्या बिया मिक्स करून स्कल्पला लावता येते.

Hair Care tips
Benefits of Boiled Egg: हिवाळयात उकडलेली अंडी का खावी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com