Country Self Sufficient: विदेशातून एका रुपयाचीही आयात नाही! 'या' देशात पिकतं सर्वकाही; जगातील सर्वात अजब देशाची ही अजब गोष्ट
Country Self Sufficient: अन्नासाठी संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून आहे, पण जगात एक असा देश आहे जो आपल्या गरजेचं १०० टक्के अन्न स्वतःच तयार करतो आणि त्याचा भारताशी एक अनोखा संबंध आहे. चला तर जाणून घेऊया या खास देशाबद्दल अधिक माहिती
Country Self Sufficient: आजच्या जागतिक व्यवस्थेत एकही देश पूर्णपणे स्वयंपूर्ण असणं जवळपास अशक्य मानलं जातं. कुठे इंधनासाठी आयात करावी लागते, तर कुठे धान्य, डाळी किंवा खाद्यतेलासाठी दुसऱ्या देशांकडे पाहावं लागतं.