

Teenagers Google Searches
Esakal
Teenagers Google Searches: दररोज अनेक गोष्टी गुगलवर सर्च केली जाते. याचा अहवाल दरवर्षी वर्षाच्या अखेरीस गूगल सादर करतो. असेच एका अहवालानुसार असे समोर आले आहे की, आजकालच्या मुलं काय करतील याचा अंदाज ठेवणे खूप कठीण आहे.