उन्हाळात वापरा लिपस्टिकच्या या वेगवेगळ्या शेड

Use different shades of lipstick in the summer tips marathi news
Use different shades of lipstick in the summer tips marathi news

कोल्हापूर : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. यात तुम्हाला उन्हाचा त्रास खुप जाणवेल मग तुम्ही घरी असा अथवा बाहेर. हा ऋतू खुप कंटाळवाणा असतो. काही फुले उमलतात तर काही उमलण्यासाठी तयार होतात. अश्या चढउताराच्या काळात फुलांच्या रंगात आणि ताजेपणा अनुभवता यायला हवी. त्याची सकारात्मकता आपल्या जीवनात आणता आली पाहिजे. कदाचित तुम्ही नोटीस केला नसाल परंतु अशावेळी सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचे एलीट क्लाइंट थंड वातावरणात सगळ्यात अधिक पसंदी असलेले वर्म टोन्ड मेकअप लुक्स शिवाय फ्रेश मेकअप लुक सोबत वाइब्रेंट कलरला पसंती दिली जाते. आपणही उन्हाळ्यात फुल आणि फळांना आपल्या जीवनात समावेश करा. या रंगांना आपल्या जीवनात समावेश करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे लिपस्टिक्स.या  उन्हाळ्यात लिपस्टिक्सच्या परफ़ेक्ट रंगाविषयी माहिती देणार आहोत. ज्याची निवड तुम्ही करू शकता.

लाल रंग
 हा मनमोहक रंग  या ऋतुत  स्टेटमेंट लुकसाठी खुप खुलुन दिसतो. पावसाळ्यात हा रंग आकर्षणाचा केंद्रबिंदू राहतो. परंतु उन्हाळात रेड लिप्स, सॉफ़्ट आणि वाइब्रेंट असावी लागते. सॉफ़्टली ब्लर्ड लिप लाइन आणि वाइब्रेंट पंच कलर विषयी बोलत आहोत. जस की, टैंगरिन रेड आणि ब्लू टोन्ड रेड.  रेडच्या डार्क शेड एेवजी सॉफ़्ट मैटर फ़ॉर्मूला वापरा.

कोरल्स 
ही एक प्रकारची  सेंसेशनल शेड आहे. जी सिंपल नैचुरल मेकअप लुक सोबत उढावदार दिसतो. याच्या शिवाय ही एजी ब्यूटी लुक किंवा क्वर्की लुक सोबत सुध्दा परफ़ेक्ट मैच करते. ही जवळजवळ प्रत्येक स्किन टोन  सोबत उढावदार दिसते. जो याला वर्सेटाइल कलर बनवतो. कोरल पिंक, ऑरेंज, रेड आणि न्यूडमध्ये आपली आवडीने निवडू शकतो.

बेरी पिंक
आपल्या गुलाबी रंगाने ओठांना आकर्षक बनवते. शोख़ आणि म्यूटेड अंडरटोन सोबत बेरी लिपस्टिक प्रत्येक स्किन टोन  सोबत उढावदार दिसते. उन्हाळ्यात  बेरी पिंक शेड्स चे क्रीमी हाइड्रेटिंग फ़ॉर्मूला निवडा. तसेच बेरी लिव ग्लॉस , लिप स्टेन देखिल परफ़ेक्ट असतात.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com