February 18 History: जगाच्या इतिहासात 18 फेब्रुवारीला काय-काय घडलं होतं? जाणून घ्या महत्त्वाच्या घटनांबद्दल
February 18 History Important: इतिहासात 18 फेब्रुवारीला अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. नासा पर्सिवियरेंस रोव्हर 18 फेब्रुवारीला मंगळावर पोहोचला होता. त्याच दिवशी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता
आज 18 फेब्रुवारी हा दिवस इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी कला, राजकारण आणि खेळाशी संबंधित काही मोठ्या घटना घडल्या आहेत. याच दिवशी सफारी रेगिस्तानात पहिल्यांदाच बर्फ पडला होता.