

Earthshot Prize 2026
sakal
PRINCE WILLIAM ENVIRONMENTAL INITIATIVE: ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन हे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या प्रतिष्ठित 'अर्थशॉट प्राइज २०२६' पुरस्कार सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. २०१६ नंतर या शाही जोडप्याचा हा पहिलाच एकत्रित भारत दौरा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, उद्योजक, गुंतवणूकदार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर एकत्र येणार आहेत. पण, नेमका अर्थशॉट प्राइज पुरस्कार काय आहे? त्याची सुरुवात कधी आणि का झाली? जाणून घेऊया.