

Winter Comfort Meets Style
Esakal
स्मिता शेवाळे, अभिनेत्री
Clothing Tips for a Cozy Winter: लहानपणी आपल्या मनावर काही गोष्टी कोरल्या जातात आणि त्या आठवणी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. जुना 'ब्लॅक अँड व्हाइट' बॉक्स टीव्ही, रेडिओ किंवा टेरेसवर अभ्यास करताना वापरलेली चटई अशा आणि यांसह अनेक वस्तूंमध्ये भावना दडलेल्या असतात.