31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

New Year Celebration: जाणून घ्या, विदेशी मद्य विक्रीची दुकाने किती वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत?
New Year Celebration

New Year Celebration

esakal

Updated on

31st December Party Permission in Maharashtra : थर्टीफस्ट अर्थात नवीन वर्षाच्या आगमानाचा जल्लोष करणाऱ्यांना राज्य सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी बार, पब, क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर विदेशी मद्य विक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय़ घेतला असून, अधिकृत आदेश जारी केला आहे. यामुळे कडक पोलिस बंदोबस्तात नागरिक आता पहाटेपर्यंत नवीन वर्षाचा जल्लोष करू शकणार आहेत. ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा रस्त्यांवर जागोजागी कडक बंदोबस्त देखील असणार आहे.

New Year Celebration
Bangladesh Mob kills young Hindu: संतापजनक! बांगलादेशात जमावाने आणखी एका हिंदू तरुणाचा बेदम मारहाण करून घेतला जीव

हा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून घेतला आहे. सर्व संबंधित परवानाधारकांना नियम व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.

New Year Celebration
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

तसेच, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नाकाबंदी, तपासणी मोहीम आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com