Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Election Commission controversy : आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’, असे म्हटले. त्यांनी मुंबईतील CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
Aditya Thackeray CJP protest

Aditya Thackeray CJP protest

esakal

Updated on: 

Gyanesh Kumar resignation : ‘ज्ञानेश कुमार गेले नाहीत, तर मुंबई रस्त्यावर उतरेल. मोठ्या संख्येने मुंबईकर ‘व्होट चोरी’विरोधात आंदोलन करतील,’ असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. CJPच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, CJPकडूनही ‘Gaddaar Gyanesh MUST go’ असा आक्रमक नारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com