दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

Maharashtra Railway News: महाराष्ट्रातील रेल्वे सेवा कमी करण्यात आल्या आहेत. सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेससारख्या गाड्या रद्द झाल्याने कोकण-मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे.
Maharashtra railway services curtailed

Maharashtra railway services curtailed

ESakal

Updated on: 

Maharashtra Railway Disruption : अनेक वर्षांपासून भारतीय रेल्वे देशभरातील प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देत आहे, परंतु अलीकडील निर्णयामुळे महाराष्ट्रात वाढता असंतोष निर्माण होत आहे. प्रवाशांचा आरोप आहे की, रेल्वे सेवा अधिकाधिक उत्तर भारताभिमुख होत असून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वेच्या 'शून्य-आधारित वेळापत्रक' धोरणांतर्गत, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत, तर काही मार्ग अंशतः रद्द करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com