

Devendra Fadnavis reaction to Thackeray unity
esakal
Fadnavis on Thackeray Unity : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू झाले आहेत. युतीच्या घोषणेदरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी महायुतीवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला.