

Political leaders pay tribute to Ajit Pawar
ESakal
पुणे : महाराष्ट्राला हळहळ करणारी धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे.