Sanjay Raut : मुंबईसह नाशिक, ठाण्यात युती; शिवसेना (ठाकरे)- मनसेबाबत संजय राऊत यांची माहिती

मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut sakal
Updated on

नाशिक - मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असून नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com