अण्णांच्या आंदोलनाला BJP-RSSचा छुपा पाठिंबा, सोनिया गांधींच्या पुस्तकात उल्लेख; अण्णा हजारे म्हणाले, कोण...

Anna Hazare Reacts to Sonia Gandhi Book दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला भाजप आणि आरएसएसचा पाठिंबा होता असा उल्लेख सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात करण्यात आलाय. यावर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिलीय.
Anna Hazare on BJP and RSS Support Claim in Sonia’s Book

Anna Hazare on BJP and RSS Support Claim in Sonia’s Book

Esakal

Updated on: 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा पाठिंबा होता असा उल्लेख सोनिया गांधी यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. या उल्लेखावर आता अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोनिया गांधी यांचं नाव न घेता आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. 'ज्या रंगाचा चष्मा लावतो त्याच रंगाचं जग दिसतं. त्यांचा चष्माच त्या रंगाचा असेल तर त्यांना वेगळं काय दिसणार?' असा टोला अण्णा हजारेंनी लगावला.

Loading content, please wait...