Cyclone Circulation Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा

South India heavy rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रासह सहा राज्यांना इशारा देण्यात आला आहे.
Cyclone Circulation Bay of Bengal maharashtra rain update

Cyclone Circulation Bay of Bengal maharashtra rain update

esakal

Updated on

Maharashtra Rain Alert : देशातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल दिसून येत असून, दक्षिण भारतात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही उष्णता, उकाडा आणि वादळी पावसाचा दुहेरी परिणाम जाणवत असून विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com