विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Legislative Council Elections : नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरे यांनीही उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
BJP Party

BJP Party

sakal

Updated on

राज्यातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनाही पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com