विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

BJP Announces 6 Candidates for Maharashtra Legislative Council : रिक्त झालेल्या १० जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाने ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. |
BJP Announces 6 Candidates for Maharashtra Legislative Council

BJP Announces 6 Candidates for Maharashtra Legislative Council

esakal

Updated on

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून ही नावं फायनल करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार करण्यात आला असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com