भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना मातृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे वृद्धापकाळाने कोल्हापुरात निधन झाले. कोल्हापुरातील संभाजीनगर येथे त्यांचे निधन झाले असून त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

(Chandrakant Patil Mother Passes Away)

सरस्वती पाटील या कोल्हापुरातील त्यांच्या घरी वास्तव्यास होत्या. "वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खाली-वर होत होती, आज ती देवाघरी गेली आहे." अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे.

Web Title: Bjp State Chief Chandrakant Patil Mother Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top