

Blinkit-Zepto Customers Take Note: Tukaram Mundhe’s Advice on Missing Manufacturing Dates
ESakal
गेल्या काही दिवसांत अन्न सुरक्षा विभागाने ब्लिंकइट आणि झोमॅटोच्या गोदामांवर छापे टाकले आहेत. त्यात ग्राहकांची फसवणूक करून मुदत संपलेला माल विकला जात असल्याचे उघड झाले. एवढेच नाही तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अंधाऱ्या गोदामांमधील मालामध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदत संपलेला माल असल्याचे दिसून आले. तेव्हापासून जे लोक ऑनलाइन वस्तू मागवतात ते खूप चिंतेत दिसत आहेत.