

Central Railway Special trains For pandharpur Kartiki fair 2025
मुंबई : येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी मेळा सुरु होणार आहे. या वार्षिक विविध राज्ये आणि जिल्ह्यांमधून लाखो भाविक येतात. उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून (ता. २५) भाविकांचे आगमन होण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जय्य्त तयारी सुरु झाली असून यानिमित्त भाविकांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे.