Railway: मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांची भेट, मुंबईतून ४६ विशेष गाड्या धावणार, पाहा वेळापत्रक...

Central Railway Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान अनेकजण गावी जातात. या कालावधीत प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Central Railway Summer Special Train

Central Railway Summer Special Train

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासीसंख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिल महिन्यात आणखी ४६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते संत्रागाची (पश्चिम बंगाल) या मार्गांवर धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com