Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Matheran Shuttle Service: माथेरानची मिनी ट्रेन सेवा १५ जून पासून ४ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नवी सेवा सुरू राहणार असल्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे.
Matheran Toy Train

Matheran Toy Train

ESakal

Updated on

मुंबई : पर्यटकांच्या पसंतीस उतरणारी नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने नेरळ-अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबत आदेश जारी केले असून चार महिन्यांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com