Central Railway: महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेची मोठी तयारी! ४ ते ८ डिसेंबरदरम्यान विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक...

Mahaparinirvana Day Special Train News: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे. ५ आणि ६ तारखेला विशेष १२ लोकल चालवणार आहेत. १५ विशेष अनारक्षित एक्सप्रेस चालवणार आहेत.
Mahaparinirvana Day Special Train

Mahaparinirvana Day Special Train

ESakal

Updated on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत लाखो अनुयायांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विस्तृत व्यवस्था केली आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी, ४ ते ८ डिसेंबर दरम्यान १५ विशेष अनारक्षित गाड्या चालवल्या जातील. ज्यामध्ये नागपूर-मुंबई मार्गावर जास्तीत जास्त सेवा असतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com