

Chhagan Bhujbal
ESakal
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत शनिवारी या एकमेव राज्यसभा जागेसंदर्भात जलद आणि महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात प्रवेश करून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवरील आपला दावा मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व पूर्णपणे सक्रिय झाले आहे.