

Thanjavur Bhosale dynasty, Chhatrapati Shivaji Maharaj descendants today
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी हा पराक्रम दक्षिणेत नेला. १६७३ मध्ये अलागिरी नायकचा पराभव करून व्यंकोजी राजांनी तंजावरमध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. तामिळनाडूच्या या सुपीक भूमीवर मराठ्यांचे राज्य अनेक दशके टिकून राहिले, ज्यामुळे दक्षिण भारतात मराठी संस्कृती, भाषा आणि प्रशासकीय कौशल्ये रुजली.