Maharashtra Budget: अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस 'या' दिवशी सादर करणार

Maharashtra Legislature Budget Session: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होईल.
Maharashtra Legislature Budget Session

Maharashtra Legislature Budget Session

ESakal

Updated on

Maharashtra Assembly Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि भावनिक ठरणार आहे. माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी स्वतः राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com