६ वीतील विद्यार्थीनींवर लैंगिक आत्याचार, चित्रा वाघ म्हणाल्या…

chitra wagh on sixth class student molested by school principal in ratnagiri lanja taluka
chitra wagh on sixth class student molested by school principal in ratnagiri lanja taluka टिम ई सकाळ

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गव्हाणे गावातील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. दरम्यान या घटनेबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारला अजून एखागी दूर्घटना घडण्याची वाट बघताय का असा सवाल केला आहे.

या संबंधित प्रकरणावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत "रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गव्हाणे गावात ६वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केला असून संबंधित मुख्याध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहेमात्र त्याच्या अटकेचे वृत्त आलेले नाही..अजून एखादी दुर्घटना घडण्याची सरकार वाट बघतयं का..?" असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.

दरम्यान मुलीच्या पालकांनी मुख्यध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली, गंभीर बाब म्हणजे यानंतर इतर सहा विद्यार्थिनी समोर आल्या आहेत, आणि त्यांनी देखील मुख्याध्यापकावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत या गुन्हा नोंदवला आहे.

chitra wagh on sixth class student molested by school principal in ratnagiri lanja taluka
"नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे.."; CM ठाकरेंवर फडणवीसांची टीका

ही घटना समोर आल्यानंतर परीसरात खळबळ माजली असून मुख्याध्यापक फरार झाला आहे, पोलिसांकडून त्यांचा शोध सूरू आहे.रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गव्हाणे गावातील एका विद्यार्थीनींवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेबाबत चित्रा वाघ यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे

या संबंधित ोचित्रा वाघ यांनी ट्विट करत रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गव्हाणे गावात ६वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केला असून संबंधित मुख्याध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती दिली आहे. या सोबतच त्यांनी "मात्र त्याच्या अटकेचे वृत्त आलेले नाही..अजून एखादी दुर्घटना घडण्याची सरकार वाट बघतयं का..?" असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.

chitra wagh on sixth class student molested by school principal in ratnagiri lanja taluka
'त्यांच्याकडं जातीचं अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी..'; राणांना रोहित पवारांचा टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com