Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

Chitra Wagh News: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस आहे, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.
Chitra wagh
Chitra waghESakal
Updated on

महाराष्ट्रातील महायुती सरकारची लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श योजना ठरली आहे. याच्या तुलनेत, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुरू केलेली गृहलक्ष्मी योजना एका घरातील फक्त एका महिलेलाच लाभ देण्याच्या मर्यादेमुळे टीकेचा विषय ठरली आहे. महायुती नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात बोलताना महत्त्वाचा मुद्दा मांडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com