महाराष्ट्र सरकारचा खर्चकपात फॉर्म्युला! मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध; नवे नियम लागू

Devendra Fadnavis Ministers Flight Restrictions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत. ज्यामुळे मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच हवाई प्रवास करता येणार आहे.
Ministers Flight Restrictions

Ministers Flight Restrictions

ESakal

Updated on

मुंबई : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे भारतावर आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत करा तसेच वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, अशा घोषणा पंतप्रधान यांनी केल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com