CM Devendra Fadnavis: चार हजार कोटींची गुंतवणूक, रोजगारनिर्मितीला चालना; पुण्यातील प्रकल्पाचाही विस्तार

Pune Jabil's Expansion Project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या विस्तार तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जबिल तसेच महाराष्ट्र सरकार आणि दुबई येथील आरएसए ग्लोबल यांच्यात सामंजस्य करार केला.
devendra fadnavis

devendra fadnavis

esakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी, ही राज्य सरकारची भूमिका आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र असलेल्या महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी असल्यामुळे उद्योगांच्या विस्तारासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com