Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : फडणवीस सरकारच्या शपथविधीच्या दिवशी दिवसभर कोणकोणत्या राजकीय घटना घडल्या? वाचा एका क्लिकवर
CM Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE Updates Maharashtra CM News : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज मुंबई येथील आझाद मैदानावर (Azad Maidan Mumbai) शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.