Subsidy For Milk : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रति लिटरवर मिळणार 'इतकं' अनुदान

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे.
CM Shinde govt announce subsidy of Rs 5 per liter of milk price Radhakrishna Vikhe Patil
CM Shinde govt announce subsidy of Rs 5 per liter of milk price Radhakrishna Vikhe Patil esakal

Subsidy For Milk : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्य सरकार प्रति लिटर दुधावर पाच रुपयांचा अनुदान देणार आहे. याबद्दल राज्याचे महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्रति लिटर दुधावर पाच रुपयांच अनुदान देत असताना सहकारी दुध संघाना २९ रुपयांचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारकडून पाच रुपयांचे अनुदान सरकारी दुध संघाना दिल जाणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज याबद्दलची घोषणा होणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून दुध दरावरुन उत्पादकांकडून मोठया प्रमाणावर आंदोलन ही करण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकार ही मोठी घोषणा करणार आहे.

CM Shinde govt announce subsidy of Rs 5 per liter of milk price Radhakrishna Vikhe Patil
PM face for INDIA bloc : 'हो! मीच मांडला खरगेंचा प्रस्ताव'; पंतप्रधानपदाचा उमेदवार का? ममतादिदी स्पष्टच बोलल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com