
काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या दीराचा तसेच भद्रावती तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील राजकारणात भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे. यामुळे विरोधकांची अवस्था ‘घरातलेच गेले’ अशी झाली आहे.