Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Uddhav Thackeray nana patole : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण यावर नाना पटोले यांचे स्पष्ट वक्तव्य. उद्धव ठाकरे व बच्चू कडूंच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया.
nana patole says Congress MLC Candidate Maharashtra

nana patole says Congress MLC Candidate Maharashtra

esakal

Updated on

Maharashtra Politics : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. उमेदवारीपासून ते महाविकास आघाडीतील समीकरणे, तसेच उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या भूमिकांवरही त्यांनी स्पष्ट मत मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com