

Sanjay Raut Suggestion
esakal
Sharad Pawar NCP Party: एकीकडे तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असं चर्चिलं जातंय. तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल अशीच चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस हायकमांडने विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र याबाबत कुठलंही ठोस विधान केलेलं नाही.