Dattatray Bharane farmers statement : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, "५० हजार रुपये शेतकऱ्यांना मोठा आधार..."

Dattatray Bharane agriculture minister : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया देत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचे सांगितले.
Dattatray Bharane

Dattatray Bharane

esakal

Updated on

Farmer loan waiver Maharashtra 50 thousand : राज्य सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com