

Devendra Fadnavis meets Anna Hazare bombay hospital mumbai
esakal
Anna Hazare Bombay Hospital : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली.